Sale!

Movento OD Vayego Spray Combo Kit

Price range: ₹1,395.00 through ₹2,781.00

Movento OD + Vayego

100 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Bayer Movento OD: 100 ml
  • Bayer Vayego: 50 ml

250 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Bayer Movento OD: 250 ml
  • Bayer Vayego: 100 ml

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Bayer Movento OD: Spirotetramat 150 OD
  • Bayer Vayego: Tetraniliprole 18.18 SC
SKU: N/A Category: Tag: Brand:

Description

फवारणीचे फायदे

✅ ही फवारणी केल्यामुळे पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, रसशोषक किडी, नागअळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Bayer Movento OD : 1 ml प्रति लिटर
Bayer Vayego : 0.5 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ Bayer Vayego
2️⃣ Bayer Movento OD

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य प्रकारच्या फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासून संतुलित ठेवावा; जास्त pH चे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.

</div

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने (बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे) उपलब्ध करून देतो. आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight

100 liter water for spray, 250 liter water for spray