Sale!

Amistar Cuman.L Ampligo Spray Combo Kit

Original price was: ₹2,857.00.Current price is: ₹2,428.00.

Amistar + Cuman.L + Ampligo

200 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Syngenta Amistar: 200 मिली
  • Syngenta Cuman.L: 500 मिली
  • Syngenta Ampligo: 80 मिली

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Syngenta Amistar: Azoxystrobin 23% SC
  • Syngenta Cuman.L: Ziram 27% SC
  • Syngenta Ampligo: Chlorantraniliprole 10% + Lambdacyhalothrin 5% ZC
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

Syngenta Amistar आणि Syngenta Cuman L या दोन बुरशीनाशकांचा एकत्रित वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

Syngenta Ampligo या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Syngenta Amistar : 1 ml प्रति लिटर
Syngenta Cuman L : 2 ml प्रति लिटर
Syngenta Ampligo : 0.5 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ Syngenta Amistar
2️⃣ Syngenta Cuman L
3️⃣ Syngenta Ampligo

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम दिसून येतील.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी; संतुलित pH असावा, जास्त pH चे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो. आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight N/A
Weight

200 liter water for spray