Roko Stopit Karate Spray Combo Kit

Price range: ₹604.00 through ₹1,221.00

Roko + Stopit + Karate Spray

उत्पादने व पॅकिंग साईज

Small Kit

  • Biostadt Roko: 250 ग्रॅम
  • Syngenta Karate: 100 मिली
  • Yara Vita Stopit: 100 मिली

Large Kit

  • Biostadt Roko: 500 ग्रॅम
  • Syngenta Karate: 250 मिली
  • Yara Vita Stopit: 100 मिली × 2 Nos

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Biostadt Roko: Thiophanate Methyl 70% WP
  • Syngenta Karate: Lambdacyhalothrin 5% EC
  • Yara Vita Stopit: Calcium 12%
SKU: roko-karate-stopit-spray kit Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅ यामध्ये Biostadt Roko या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण मिळते.

✅ यामध्ये Syngenta Karate या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी, नागअळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

✅ यामध्ये Yara Vita Stopit या उत्पादनाचा वापर केल्यामुळे कॅल्शियम रोपांच्या खोडात जमा केले जाते व ज्यामुळे रोपांचे खोड जाड होऊन चांगल्या प्रकारे वाढ होते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Biostadt Roko – 1.5 gm प्रति लिटर
Syngenta Karate – 1 ml प्रति लिटर
Yara Vita Stopit – 1 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत.

1️⃣ Biostadt Roko
2️⃣ Syngenta Karate
3️⃣ Yara Vita Stopit

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी सकाळी ११ पूर्वी किंवा दुपारी ३ नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.

✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून द्रावणाची कार्यक्षमता वाढेल.

✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमातच पाण्यात मिसळावीत.

✅ फवारणीचे द्रावण एकसारखे पसरेल, अशी फवारणी करावी आणि योग्य नौझल वापरावी.

✅ द्रावणाचा pH तपासावा व संतुलित ठेवावा.

टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आहे. उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी लेबल आणि पत्रक जरूर वाचा.
About Farmspot: Farmspot हे एक अग्रणी Agritech Startup आहे जे शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची कृषी उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, खते, टॉनिक्स आणि उपकरणे — पुरवते. तसेच Farmspot शेतकऱ्यांसाठी पिकानुसार सल्लागार सेवा आणि वैयक्तिक पीक नियोजन सुविधा देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व कार्यक्षमता वाढते.

Additional information

Weight N/A
Weight

100 liter water for spray, 250 liter water for spray