Sale!

Roko Kasu B Spray Combo Kit

Original price was: ₹1,530.00.Current price is: ₹1,225.00.

Roko + Kasu B

200 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Biostadt Roko: 500 ग्रॅम
  • Dhanuka Kasu B: 500 मिली

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Biostadt Roko: Thiophanate Methyl 70% WP
  • Dhanuka Kasu B: Kasugamycin 3.1% SL

उद्देश व फायदे

  • बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.
  • लीफ स्पॉट, ब्लाइट, आणि शेंडे व खोडावरील रोगांवर परिणामकारक.
  • सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही प्रकारचा परिणाम देतो.
  • पिकाचे संरक्षण करून उत्पादनात वाढ करण्यास मदत.

Description

फवारणीचे फायदे

Biostadt Roko या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, डाऊनी, गेरवा, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

Dhanuka Kasu B या जिवाणूनाशकाचा वापर केल्यामुळे जिवाणूजन्य काळे ठिपके, जिवाणूजन्य करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Biostadt Roko : 1.5 ग्रॅम प्रति लिटर
Dhanuka Kasu B : 2 मिली प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यात मिसळावीत:

1️⃣ Biostadt Roko
2️⃣ Dhanuka Kasu B

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी लवकर (सकाळी 11 च्या अगोदर) किंवा दुपारी उशिरा (दुपारी 3 नंतर) करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढते व चांगले परिणाम मिळतात.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमातच पाण्यात मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी. योग्य प्रकारच्या फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासून संतुलित ठेवावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो. आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.