Sale!

Captaf Contaf Plus Solomon Spray Combo Kit

Original price was: ₹1,374.00.Current price is: ₹1,099.00.

Captaf + Contaf Plus + Solomon

250 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Tata Captaf: 500 ग्रॅम
  • Tata Contaf Plus: 500 मिली
  • Bayer Solomon: 100 मिली

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Tata Captaf: Captan 50% WP
  • Tata Contaf Plus: Hexaconazole 5% SC
  • Bayer Solomon: Beta-Cyfluthrin 8.49% + Imidacloprid 19.81% OD

उद्देश व फायदे

  • बुरशी व कीटक दोन्हींवर एकत्रित नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी संयोजन.
  • लीफ स्पॉट, ब्लाइट, अँथ्रॅक्नोज सारख्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण.
  • थ्रिप्स, aphids, व पांढरी माशी सारख्या कीटकांवर जलद नियंत्रण.
  • पिकाचे पर्णसंवर्धन व वाढ निरोगी ठेवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

Tata Captaf आणि Tata Contaf Plus या दोन बुरशीनाशकांचा एकत्रित वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

Bayer Solomon या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Tata Captaf : 2 gm प्रति लिटर
Tata Contaf Plus : 2 ml प्रति लिटर
Bayer Solomon : 0.5 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ Tata Captaf
2️⃣ Tata Contaf Plus
3️⃣ Bayer Solomon

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो. आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight N/A
Weight

250 liter water for spray