Sale!

Benefit PZ – 05:15:45 Spray Combo Kit

Original price was: ₹3,016.00.Current price is: ₹2,563.00.

Benefit PZ + 05:15:45

200 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Valagro Benefit PZ: 500 ml
  • Valagro 05:15:45: 1 kg

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Valagro Benefit PZ: Nucleic acids, Vitamins, Proteins, and Free amino acids
  • Valagro 05:15:45: Nitrogen 5%, Phosphorus 15%, Potash 45%

उद्देश व फायदे

  • पिकांच्या वाढीसाठी पोषकद्रव्ये पुरवते.
  • पिकांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनक्षमता वाढवते.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

Valagro Benefit PZ आणि Valagro 05:15:45 या दोन उत्पादनांचा भाजीपाला पिकामध्ये  एकत्रित वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ होत नाही, फुलांपासून फळधारणा लवकर व चांगल्या प्रकारे होते, तसेच फळांचा आकार वाढतो. तसेच या दोन उत्पादनांचा वापर कांदा पिकामध्ये केल्यावर कांद्याची मान जाड होते, बल्बचा आकार व वजन वाढते, कांद्याला नैसर्गिक रंग येतो आणि उत्पादनात वाढ होते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Valagro Benefit PZ – 2 ml प्रति लिटर
Valagro 05:15:45 – 5 gm प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1. Valagro Benefit PZ
2. Valagro 05:15:45

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने (बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे) उपलब्ध करून देतो.
आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight N/A
Weight

200 liter water for spray