Sale!

Biozyme Drip

Original price was: ₹1,300.00.Current price is: ₹879.00.

Biozyme Drip (Biostadt)

Seaweed Extract, Humic acid, आणि Amino acids असलेले बायोस्टिम्युलंट, जे मुळे वाढ, पोषण शोषण सुधारते, तणाव सहन क्षमता वाढवते, फुल व फळ संख्या सुधारते आणि उत्पादन व गुणवत्ता वाढवते.

SKU: N/A Category: Tag:

Description

उत्पादनाचे नाव
Biozyme Drip

उत्पादकाचे नाव
Biostadt

घटक
Seaweed Extract, Humic acid, and Amino acids

उत्पादनाची माहिती

हे समुद्रशेवाळ, ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड असणारे उत्पादन आहे. याचा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय व खोलवर वाढ होते ज्यामुळे अन्नद्रव्य व पाणी शोषण चांगल्या प्रकारे होते. याचा वापर केल्यामुळे रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी होतो. व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. याचा वापर केल्यामुळे फुलांची संख्या वाढते व गुणवत्ता सुधारते फुलगळ होत नाही व फळधारणा सुधारते. याचा वापर केल्यामुळे अन्नद्रव्य शोषण सुधारते परिणामी नवीन शेंडे निघतात व नवीन फुटवे निघतात. फळांचा आकार वाढतो व गुणवत्ता सुधारते.

वापरण्याची पद्धत

आळवणी आणि ठिबकद्वारे

प्रमाण

2 ml प्रती लीटर

शिफारस पिके

Agricultural & Horticultural Crops

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.

🚜 Farmspot विषयी

Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप असून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बुरशीनाशके, कीटकनाशके, खतं, टॉनिक्स व शेती उपकरणं पुरवते. आम्ही पिकानुसार Crop Schedule-based Consultancy देतो ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

Additional information

Weight N/A
Weight

1 liter