Sale!

Blue copper – Strepto plus Spray Combo Kit

Original price was: ₹935.00.Current price is: ₹765.00.

Blue Copper + Strepto Plus

250 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Crystal Blue Copper: 500 ग्रॅम
  • JU Strepto Plus: 6 ग्रॅम * 5 Nos

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Crystal Blue Copper: Copper Oxychloride 50% WP
  • JU Strepto Plus: 9% Streptomycin Sulfate and 1% Tetracycline Hydrochloride SP

उद्देश व फायदे

  • पिकांवरील बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि पिकांचे संरक्षण करते.
  • पिकांची वाढ निरोगी ठेवते आणि उत्पादन क्षमता वाढवते.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅ यामध्ये Crystal Blue copper या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, डाऊनी, गेरवा, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

✅ यामध्ये JU Strepto Plus या जिवाणूनाशकाचा वापर केल्यामुळे जिवाणूजन्य काळे ठिपके, जिवाणूजन्य करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Crystal Blue copper – 2 gm प्रति लिटर
JU Strepto Plus – 2 ग्रॅम प्रति 15 लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ Crystal Blue copper
2️⃣ JU Strepto Plus

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी लवकर (सकाळी 11 च्या अगोदर) किंवा दुपारी उशिरा (दुपारी 3 च्या नंतर) करावी. भर उन्हाची फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल, अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझलची निवड करावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी. pH संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup कंपनी आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आमचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रात नवे परिवर्तन घडवणे आहे. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी आणि कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो.
आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight

250 liter water for spray