Sale!

Privi Silixol

Price range: ₹225.00 through ₹2,115.00

Privi Silixol (ऑर्थोसिलिकिक अॅसिड 2.7%)

Privi Silixol हरितद्रव्याचे प्रमाण वाढवते, प्रकाशसंश्लेषण सुधारते, एकूण वाढ व विकास वाढवते, पाने, फुले आणि फळांच्या वाढीस मदत करते आणि शेल्फ लाइफ वाढवते. हे उत्पादन फवारणीसाठी 2–2.5 ml प्रती लिटर वापरता येते.

SKU: syngenta-isabion-tonic-1-1 Category: Tag:

Description

उत्पादकाचे नाव
Privi Silixol

रासायनिक घटक
Orthosilicic Acid 2.7%

फायदे

Privi Silixol चा वापर केलेल्या पिकांमध्ये हरितद्रव्याचे (Chlorophyll) प्रमाण जास्त प्रमाणात वाढते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण सुधारते आणि पिकांची एकूण वाढ व विकास होतो. तसेच पिकांच्या जैवसंश्लेषणाची (biosynthesis) प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे पाने, फुले, आणि फळधारणेच्या प्रक्रियेत वाढ होते. फळे आणि भाज्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, ज्यामुळे त्यांची ताजेपणा जास्त काळ टिकतो आणि शेल्फ लाइफ वाढते.

वापरण्याची पद्धत

फवारणी (Foliar Spray)

प्रमाण व वापर

फवारणीसाठी: 2 ते 2.5 ml प्रती लिटर

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.

🚜 Farmspot विषयी

Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप असून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक्स, खतं व शेती उपकरणं पुरवते. आम्ही पिकानुसार Crop Schedule-based Consultancy देतो ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निर्देशित प्रमाणाच्या बाहेर वापर टाळा. फवारणी करताना PPE वापरा आणि लेबलवरील सूचनांचे पालन करा.

Additional information

Weight N/A
Weight

1 liter, 500 ml, 250 ml, 100 ml