Description
उत्पादनाचे नाव
Root Star
उत्पादकाचे नाव
Agroraise
घटक
Potassium humate and alginic acid
फायदे
यामध्ये Potassium Humate व Alginic acid हे घटक असतात.
पोटॅशियम ह्युमेट मुळे मातीतील पोषणद्रव्ये वनस्पतीला सहज उपलब्ध होतात आणि मुळांच्या विकासात मदत होते.
अल्जिनिक ऍसिड हे एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे जे वनस्पतींच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवते,
पाणी धारण क्षमता वाढवते आणि पोषणद्रव्ये शोषणाची क्षमता सुधारते.
या संयोजनामुळे पिकांची गुणवत्ता, उत्पादन आणि एकूणच आरोग्य सुधारते.
वापरण्याची पद्धत
आळवणी, फवारणी
प्रमाण
आळवणी: 1 ग्रॅम प्रती लिटर
फवारणी: 0.5 ग्रॅम प्रती लिटर
टिप
येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे.
उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🚜 Farmspot विषयी
Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप आहे जी COVID-19 लॉकडाऊनच्या काळात सुरू झाली.
आमचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने पुरवणे.
आमच्या उत्पादनांमध्ये बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक्स, खतं, तणनाशके आणि शेती उपकरणांचा समावेश आहे.
Farmspot ची खासियत म्हणजे Crop Schedule-based Consultancy.
आम्ही शेतकऱ्यांसोबत मिळून त्यांच्या पिकानुसार वेळापत्रक तयार करतो,
ज्यामुळे लागवड, वाढ आणि उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते.
या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणपूरक शेती साध्य होते.

