कांदा काढणीची अवस्था
✅कंद काढण्याची अवस्था ही 120 ते 140 दिवसांनी सुरू होते.या अवस्थेत पातीची वाढ व विकास संपूर्णपणे थांबतो. तसेच जुन्या पाती खालून पिवळ्या पडतात व काही कांदे मानेपासून पडतात. त्यानंतर या अवस्थेत कांदा काढणी केली जाते.
बुरशीजन्य रोग
रोप वाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
✅बोटट्रीस करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅डाऊनी

✅स्टेमफायलियम करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅भुरी

✅कांदा पांढरी मळकुज
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅जांभळा करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
येणाऱ्या किडी
रोप वाढीच्या अवस्थेत खालील किडी येतात.
✅मावा
या किडीविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅तुडतुडे
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅पांढरी माशी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅तंबाखूवरील सुरवंट
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅लाल कोळी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅नाग अळी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
✅काळी कुरतडणारी अळी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
काळजी कोणती घ्यावी?
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.पाणी नियोजन कसे करावे याविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.