Sale!

Confidor Super

Price range: ₹415.00 through ₹429.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Sumitomo
उत्पादनाचे नाव Haru
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायरिक घटक

Chemical Composition

रासायनिक
घटक
Tebuconazole 10% +
Sulphur 65% WG
रासायनिक
गट
Triazole +
Inorganic Compound 
किटकनाशक प्रकार आंतरप्रवाही + स्पर्शजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: Bayer-Confidor-Super-insecticide Category: Tag:

Description

रासायनिक घटक

▸यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% एस.एल. (Imidacloprid 17.8% SL)हा रासायनिक घटक असतो.

रासायनिक गट

▸निओनिकोटिनॉइड (Neonicotinoid) — निकोटिनिक ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर सक्रिय करणारा समूह.

कीटकनाशक प्रकार व प्रवेश मार्ग

▸ प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
▸ फवारणीद्वारे वनस्पतीत शोषले जाते.
▸ पाचणमार्गे : रसशोषक किडींनी पानांचा रस घेताना पर्णरसाबरोबर हे किटकनाशक शरीरात प्रवेश करते.
▸ त्वचा मार्गे : ज्यावेळेस हे किटकनाशक फवारणी करताना थेट किडीच्या शरीरावर पडले तर ते त्वचेमधून किडीच्या शरीरात प्रवेश करते.

कार्यपद्धती (Mode of Action)

इमिडाक्लोप्रिड हे किटकनाशक किडीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर किडीच्या मज्जासंस्थेतील/चेतासंस्थेतील निकोटिनिक रिसेप्टर्सवर कार्य करून ऍसिटाइलकोलिन संदेशवाहक द्रव्यांचा संदेश प्रवाह विस्कळीत करते. परिणामी किडींच्या चेतासंस्थामधील संदेशवहन विस्कळीत होते ज्यामुळे किडींची हालचाल बंद होते,अन्न घेणे थांबते आणि काही वेळानंतर मृत्यू होतो. अशाप्रकारे ही किटकनाशक किडींवर नियंत्रण मिळवते.

वापरण्याची पद्धत

▸ फवारणी (Foliar Spray)

शिफारस केलेली पिके व लक्ष्यित किडी

▸ पिके: कापूस, टोमॅटो, मिरची, वांगी, भात, मका, फळ पिके (द्राक्षे, लिंबूवर्गीय, आंबा)
▸ लक्ष्यित किडी: मावा (Aphids), तुडतुडे (Jassids), पांढरी माशी (Whitefly), थ्रिप्स (Thrips), तपकिरी तुडतुडे, पर्णकिडी, रसशोषक किडी (मिली बग, सायला)

फवारणी प्रमाण

▸ फवारणी: 0.3 ते 0.5 ml प्रति लिटर पाणी

किडीच्या अवस्थांवर परिणाम

▸अंडी फुटल्यानंतरचे निंफ तसेच प्रौढ अवस्थेतील रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण.

वैशिष्ट्ये व फायदे

▸ जलद परिणाम देणारे व दीर्घकाळ संरक्षण करणारे.
▸ पिकामध्ये आत शोषले जाऊन संपूर्ण वनस्पतीला संरक्षण.
▸ अगदी कमी प्रमाणातही प्रभावी कार्य.
▸ विविध पद्धतींनी वापरता येते — फवारणी, आळवणी, ठिबक.
▸ हवामानातील बदलांमुळे कार्यक्षमता कमी होत नाही.
▸ रसशोषक किडींवर (aphids, thrips, whiteflies) विशेष प्रभावी.

SEO keywords:
Confidor कीटकनाशक, Imidacloprid, Bayer Crop Science, Systemic कीटकनाशक, रसशोषक किडी नियंत्रण, फवारणी, ठिबक नियंत्रण, आळवणी कीटकनाशक

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. PPE वापरा व निर्देशांचे पालन करा.

Additional information

Weight

50 ml, 100 ml