G.कांदा पिकात येणाऱ्या किडी
मावा
शास्त्रीय नाव ✅ Neotoxoptera formosana किडीचे जीवनचक्र ✅या किडीचे जीवनचक्र विविध टप्प्यांमध्ये पूर्ण होते. हे जीवनचक्र समजून घेतल्याने कांदा पिकाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते. अंडी (Egg Stage) हिवाळ्यात, मादी पतंग पतीच्या खालच्या बाजूस किंवा पतींच्या वेणीमद्धे लहान आकराची व काळ्या रंगाची अंडी घालते. अंडी साधारणतः ३-५ दिवसांत उबवतात. निम्फ अवस्था (Nymph Stage) अंड्यातून बाहेर […]
Read Moreपांढरी माशी
शास्त्रीय नाव ✅ Bemisia tabaci किडीचे जीवनचक्र ✅पांढरी माशी, ज्याला हिंदीत “सफेद मक्खी” किंवा मराठीत “पांढरी माशी” म्हणतात, कांदा व इतर भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचवते. त्यांचे जीवनचक्र अंडी-निम्फ-कोष-पतंग असे 4 टप्प्यांमध्ये विभागले जाते.त्यांच्या जीवनचक्र माहिती खालील प्रमाणे, कांदा पिकात येणाऱ्या पांढरी माशी (Whitefly) या किडीचे जीवनचक्र खालीलप्रमाणे असते. ✅ अंडी अवस्था (Egg Stage) मादी […]
Read Moreतुडतुडे (कांदा)
शास्त्रीय नाव ✅Amrasca devastans किडींचे जीवनचक्र ✅ अंडी (Egg) अवस्था मादी पतंग कांदा पातींच्या खालील बाजूस व पातींच्या वेणीमध्ये अंडी घालतात. अंडी लांबट, पांढऱ्या रंगाची असतात. साधारणतः ४-११ दिवसांत अंड्यांतून पिले (निंफ) बाहेर पडतात. ✅ निम्फ (Nymph)अवस्था अंड्यांतून निम्फ (लार्वा) बाहेर येतात. अंड्यांतून बाहेर पडलेले पिले अतिशय लहान आणि हिरवट पिवळसर रंगाचे असतात. निंफ अवस्था […]
Read More