J.कांदा वाढीवर परिणाम करणारे घटक
कांदा रोपांची मुळांची वाढ व विकास रोपांच्या वाढीवर कशा प्रकारे परिणाम करतो?
कांदा रोपांच्या वाढीवर व विकासावर अनेक घटक परिणाम करतात. त्यातच रोपांच्या मुळांची वाढ व विकास रोपांच्या वाढीवर थेट परिणाम करतात ते खालील प्रमाणे. रोपांच्या मुळांची कार्ये ही जमिनीतून पाणी, अन्नद्रव्यांचे शोषण करणे हे आहे.जेवढा मुळांचा विकास व वाढ होते, तेवढी मुळे जमिनीतून पाणी व पाण्याद्वारे अन्नद्रव्ये शोषण करतात व त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो.मुळांद्वारे […]
Read Moreकांदा रोपांच्या वाढीवर व विकासावर पातींची रूंदी,लांबी व हिरवेपणा कशा प्रकारे परिणाम करतो?
कांद्याच्या रोपांच्या वाढीवर व विकासावर परिणाम करणारे विविध घटक असतात. त्यातच रोपांच्या पातीची लांबी, रुंदी, पातीचा पसरटपणा,पातीचा हिरवेपणा हा रोपांच्या वाढीवर, विकासावर व उत्पादनावर थेट परिणाम करतो, तो खालीलप्रमाणे: पातींचा पसरटपणा ✅कांदा पातीचा आकार रुंद,पसरट, लांब असेल तर याचा थेट परिणाम हा प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होतो. जास्त पातींचा आकार जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाचे शोषण करतो. तसेच पातींचा […]
Read Moreकांदा रोपांच्या वाढीवर जमिनीचा pH कशाप्रकारे परिणाम करतो?
कांदा रोपांच्या वाढीवर मातीच्या pH चा मोठा परिणाम होतो.मातीचा pH मुळांच्या कार्यक्षमतेवर म्हणजे अन्नद्रव्य शोषणावर परिणाम करतो. तसेच मातीचा pH हा जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर व बुरशीच्या प्रादुर्भावावर थेट परिणाम करतो. कांदा वाढीसाठी योग्य pH ✅कांदा रोपांच्या वाढीसाठी 6 ते 7.5 pH असणारी जमीन योग्य आहे. हा pH असणाऱ्या जमिनीतून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व इतर […]
Read More