I.कांदा रोप वाढीच्या अवस्था
कंद निर्मितीची अवस्था
✅कांदा कंद निर्मितीची अवस्था हि कांदा रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते व ती 70 ते 75 दिवसांपर्यंत सुरू असते. ✅कांदा कंद निर्मितीच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तसेच रोपांना नवीन 8 ते 12 पाती येतात. तसेच या अवस्थेत रोपांची उंची जास्तीत जास्त वाढते. रोपांची मान जाड होते व प्रमुख कार्य […]
Read Moreकांदा काढणीची अवस्था
✅कंद काढण्याची अवस्था ही 120 ते 140 दिवसांनी सुरू होते.या अवस्थेत पातीची वाढ व विकास संपूर्णपणे थांबतो. तसेच जुन्या पाती खालून पिवळ्या पडतात व काही कांदे मानेपासून पडतात. त्यानंतर या अवस्थेत कांदा काढणी केली जाते. बुरशीजन्य रोग रोप वाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात. ✅बोटट्रीस करपा या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या […]
Read Moreकंद फुगवणीची अवस्था
✅कांदा पिकात कंद फुगवणीची अवस्था हि रोपे लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी सुरू होते. ✅कांदा पिकात कंद फुगवणीच्या अवस्थेत नवीन पतींची निर्मिती होत नाही. तसेच पतींची उंची सुद्धा वाढत नाही, परंतु पतींची आकार या अवस्थेत वाढतो. तसेच या अवस्थेत प्रमुख कार्य होते ते म्हणजे कांद्याचा आकार व वजन वाढतो. ✅कंद फुगवणीच्या अवस्थेत कंदाची वाढ कशाप्रकारे […]
Read Moreकांदा रोप वाढीची अवस्था
रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर सुरू होते व रोप पुर्नलागवडीनंतर 20 दिवसांनी व रोप लागवडीनंतर 50 दिवसांपर्यंत असते. रोपांची वाढ रोपांच्या वाढीच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.तसेच रोपांना नवीन 4 ते 7 पाती येतात.तसेच कांद्याची मान जाड होण्यास सुरुवात होते. येणारे बुरशीजन्य रोग रोपवाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात. ✅पिथियम रोपमर या […]
Read Moreकांदा रोप रुजण्याची अवस्था
✅ही अवस्था पुर्नलागवडीनंतर पहिले 15 दिवस असते. ✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांची वाढ कशाप्रकारे होते, तसेच या अवस्थेत कोणत्या किडी येतात कोणते बुरशीजन्य रोग येतात.तसेच याअवस्थेत कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयी खाली माहिती दिलेली आहे. रोपांची वाढ ✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांना 2 ते 4 नवीन पाती येतात […]
Read Moreकांदा वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत ?
कांदा रोप वाढीच्या अवस्था किती दिवसांच्या असतात हे वातावरण, व्हरायटी , मातीचा प्रकार व नियोजन यावर अवलंबून आहे. कांदा पुर्नलागवडीनंतर कांदा वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत, या अवस्थेमध्ये कांद्याचा विकास कशाप्रकारे होतो याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे. कांदा रोप रुजण्याची अवस्था ✅कांदा रोप रुजण्याची अवस्था ही रोग पुर्नलागवड ते पहिले 30 दिवस असते, या अवस्थेत […]
Read More