B.कांदा लागवडीनंतरचे नियोजन
कांदा पत्ती येण्यासाठी व कांद्याला नैसर्गिक रंग येण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?
कांद्याला नैसर्गिक रंग व पत्ती येण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. खत नियोजन ✅कांदा पिकात योग्य प्रकारे खतांचे नियोजन केल्यास कांदा रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. कांदा पिकात खत नियोजन करण्यासाठी रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन खत नियोजन करावे, खत नियोजन हे लागवडीपूर्वी शेताची मशागत करताना एकदा करावे व लागवडीनंतर रोपवाढीच्या अवस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात व […]
Read Moreकांदा काढताना कोणती काळजी घ्यावी?
कांदा काढताना खालील गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. कांदा काढणी योग्य झाला आहे का हे तपासणे. ✅कांदा काढणी करण्यापूर्वी तो कांदा काढणी योग्य झाला आहे का हे तपासण्यासाठी बियाण्याच्या वाणाची माहिती घ्या. त्यावरून काढणीचा कालावधी ठरवता येतो,तसेच रोपांच्या पाती पिवळ्या पडल्या आहेत का ते पहा. कांद्याची मुळे वाढली आहेत का ते पहा. कांद्याला आकार, नैसर्गिक […]
Read Moreकांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे?
कांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे याची माहिती घेण्यासाठी किंवा हे ठरविण्यासाठी मातीचा प्रकार,जलसिंचन प्रकार,बियाणे वाण,वातावरण याची माहिती घेणे गरजेचे आहे. मातीचा प्रकार/जलसिंचन प्रकार ✅कांदा काढणीपूर्वी किती दिवस अगोदर पाणी बंद करावे हे ठरविण्यासाठी मातीचा प्रकार व मातीची गुणवत्ता लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड,वाळूसार असेल तर अशा मातीची पाणी धरून […]
Read Moreकांदा काढणी योग्य झाला आहे हे कसे ओळखावे?
कांदा काढणी योग्य झाला आहे हे ओळखण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घ्यावा. ✅कांदा ज्या बियाण्याची लागवड केली आहे ते बियाणे लागवडीनंतर किती दिवसांनी काढणी योग्य घेते याची माहिती घ्यावी, जेणेकरून आपणास लागवडीनंतर काढणी कालावधी कधी येईल हे लक्षात येते . ✅ज्यावेळेस शेतातील कांद्याच्या 70% पाती या मानेतून वागतात व वरुन पिवळ्या पडतात त्यावेळेस समजावे कि कांदा […]
Read Moreकांदा पिकात नियोजन पत्रकामध्ये दिलेली फवारणी कशाच्या आधारे दिली जाते.
कांदा पिकात नियोजन पत्रकामध्ये दिलेली फवारणी कशाच्या आधारे दिली जाते. प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन फवारणी नियोजन बनवत असताना खालील मुद्द्यांच्या आधारे फवारणी नियोजन केले जाते. ✅फवारणी नियोजन हे प्रतिबंधात्मक बनवत असताना सर्वप्रथम रोपांची लागवड दिनांक,मातीचा प्रकार, जलसिंचन प्रकार,लागवडीचा प्रकार याविषयी संपूर्ण माहिती घेतली जाते.या माहितीनंतर त्या भागात असणारे पुढील स्थानिक हवामान यांची माहिती घेतली जाते. ✅माहिती […]
Read Moreकांदा पिकात फवारणी करताना घ्यायची काळजी.
कांदा पिकामध्ये फवारणी करताना खालील काळजी घेणे गरजेचे आहे. ✅फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे. ज्यावेळेस पाणी दिले जाते त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा निर्माण होतो.त्या ओलाव्यामुळे रोपांची कार्यक्षमता वाढते, रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया जसे कि प्रकाशसंश्लेषण,अन्नद्रव्ये वाहतूक,श्वसन प्रक्रिया या सुरळीत चालतात व यामुळे जे द्रावण फवारणीद्वारे दिले जाते ते पर्णरंध्राद्वारे चांगल्या प्रकारे आतमध्ये शोषले जाते व त्याचे […]
Read Moreकांदा रोपे सेट झाली आहेत का हे कसे ओळखावे?
कांदा रोपे सेट झाली आहेत का हे खालील मुद्द्यांच्या आधारे ओळखावे. निरीक्षण कधी करावे? ✅रोपे सेट झाली आहेत का हे तपासण्यासाठी निरीक्षण करणे गरजेचे आहे. कांदा रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपे ही पाच ते सहा दिवसांनी सेट होतात त्यामुळे याचे निरीक्षण हे रोप लागवडीनंतर पाच ते सहा दिवसांनी करावे. निरीक्षण कसे करावे? ✅कोणतीही वनस्पती रोप लागवडीनंतर […]
Read Moreकांदा रोप लागवडीनंतर पाणी नियोजन कसे करावे?
कांदा पिकाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने पाणी नियोजन योग्य प्रकारे करणे खूप गरजेचे आहे. कांदा रोपांची लागवड केल्यानंतर पाणी नियोजन हे जमिनीचा प्रकार,जमिनीची गुणवत्ता,जलसिंचन प्रकार,लागवडीचा प्रकार यानुसार करावे. तुषार सिंचन पद्धती या पद्धतीद्वारे पाणी नियोजन करण्यासाठी मातीचा प्रकार व गुणवत्ता लक्षात घेणे गरजेचे आहे.जर माती हलकी म्हणजेच मुरमाड किंवा वाळूसार असेल, तर अशा मातीमध्ये तुषार सिंचन […]
Read Moreकांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी लागवड करताना किंवा लागवड केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी लागवड करताना किंवा लागवड केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? सुरुवातीच्या टप्प्यात रोपे पुर्नलागवडीनंतर सेट होण्यासाठी, रोपे लागवडीपूर्वी, रोपे लागवड करताना किंवा रोपे लागवड केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. रोपे लागवड करण्यापूर्वी घ्यायची काळजी ✅रोपे लागवड करण्यापूर्वी म्हणजेच रोपे नर्सरी मधून आणल्यानंतर रोपांची काळजी घेणे गरजेचे आहे. रोपे ही सावलीमध्ये व […]
Read More