A.कांदा लागवडीपूर्वीचे नियोजन
कांदा पिकासाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?
कांदा पिकासाठी जमिनीची निवड करताना खालील गोष्टींचा विचार करावा. ✅प्रामुख्याने माती ही गाळाची माती, काळी माती, तांबट माती, काळी-तांबट माती, मुरमाड व वाळूसार माती यापैकी आपण गाळाची माती,मुरमाड माती व वाळूसार मातीमध्ये कांदा पिकासाठी निवडू नये. रोपवाटिकेसाठी काळी माती,तांबट माती किंवा तांबट काळी मिक्स माती असणाऱ्या जमिनीची निवड करावी. ✅जमिनीमध्ये चुनखडी किंवा जास्त खडे नसावे […]
Read Moreकांदा लागवडी पूर्वी शेताची मशागत कशी करावी?
✅नांगरटीचे महत्व ✅फणपाळी मारण्याचे फायदे ✅रोटाव्हेयर कधी व कसा मारावा ✅शेतीची मशागत करताना एकात्मिक किड, बुरशीजन्य रोग व तण नियंत्रण कसे करावे. नांगरटीचे महत्व कांदा शेतीमध्ये रोप लागवडीपूर्वी 20-25 दिवस अगोदर शेत उभे आडवे नांगरून घ्यावे व उन्हामध्ये पुढील 15-20 दिवस तापुन द्यावे.. ज्याचा फायदा असा होतो की जास्त दिवस जमीन सूर्यप्रकाशात असल्यामुळे मागील पिकांच्या […]
Read Moreउन्हाळी कांदा लागवडीसाठी कोणत्या प्रकारचे हवामान योग्य असते ?
उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी खालील प्रकारचे हवामान योग्य असते. तापमान उन्हाळी कांद्याला मध्यम तापमान आवश्यक असते. दिवसा: 25-30 अंश सेल्सिअस रात्री: 12-15 अंश सेल्सिअस उष्णतेत झालेली वाढ कांद्याच्या वाढीवर परिणाम करते. आर्द्रता मध्यम आर्द्रता आवश्यक असते. जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. सूर्यप्रकाश कांद्याच्या वाढीसाठी चांगल्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.जर सूर्यप्रकाशाचे प्रमाण व सूर्यप्रकाशाची गुणवत्ता […]
Read Moreकांद्याचे एकरी सरासरी उत्पादन किती आहे?
कांद्याचे सरासरी एकरी उत्पादन ✅कांद्याचे एकरी सरासरी उत्पादन हे योग्य प्रकारे फवारणी नियोजन, खत नियोजन याचबरोबर लागवडीचा प्रकार एकरी रोपांची संख्या यावर अवलंबून आहे. ✅कांदा पिकाच्या एका रोपाला जमिनीमध्ये एकच कांदा तयार होतो. ज्याचे वजन हे सरासरी 80 ते 140 ग्रॅम च्या दरम्यान असते.त्यामुळे एकरी रोपांची संख्या कांदा उत्पादनावर थेट परिणाम करतो. ✅लागवड जर सारा […]
Read Moreकांदा पुर्नलागवडीचे प्रकार
कांदा पुर्नलागवडीचे विविध प्रकार आहेत ते खालील प्रमाणे ✅ सारा वाफा पद्धत ✅ गादी वाफा पद्धत ✅ सरी पद्धत सारा पद्धत ✅ यामध्ये मशागत केल्यानंतर 6 फूटी सारे सोडून त्यामध्ये कांदा लागवड केली जाते. ही पद्धत फार जुनी व पारंपारिक कांदा लागवड पद्धत आहे.यामध्ये आपण पाणी नियोजन हे सोडपाणी म्हणजेच पाटपाणी पद्धतीद्वारे तुषार सिंचन पद्धतीद्वारे […]
Read Moreकांदा रोपांची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कशा प्रकारे करावी?
कांदा रोपांची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कशा प्रकारे करावी ✅ कांदा रोपांची लागवड करताना रोपांची निवड करताना खालील मुद्द्यांचा विचार करून निवड केल्यास शुद्ध व आरोग्यदायी रोपे मिळतात. रोपांची वाढ ✅ रोपांची निवड करताना रोपांची वाढ लक्षात घेणे गरजेचे आहे. ✅रोपांची उंची ही 16 ते 17 Cm असावी.शक्यतो यापेक्षा जास्त किंवा कमी उंचीच्या रोपांची लागवड […]
Read Moreकांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी कांदा रोपांवर रोपप्रक्रिया कशासाठी,कोणत्या उत्पादनांची व कशाप्रकारे प्रक्रिया करावी?
कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी 1 दिवस अगोदर रोपांवर बुरशीनाशक, पोषक व कीटकनाशक या उत्पादनांची एकत्रितपणे रोपप्रक्रिया करावी. रोपांवर प्रक्रिया कशासाठी करावी? रोपांवर रोपप्रक्रिया खालील कारणांसाठी करायची आहे. ✅ बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोपांवर पुर्नलागवडीनंतर रोप रुझण्याच्या टप्प्यात विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.यामध्ये पिथियम रोप मर,पिळ रोग फुजारियम रोपमर यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जर रोपांवर […]
Read Moreकांदा रोपांमधील अंतर किती असावे?
कांदा रोपांमधील अंतर किती असावे? ✅ कांदा रोपांमधील अंतर याविषयी माहिती घेण्याअगोदर रब्बी हंगामात आपण 20 ते 35 टन कांदा उत्पादन एकरी होण्यासाठी किती कांदा रोपे एकरामध्ये बसवावीत.याची माहिती घेणे गरजेचे आहे. ✅ सरासरी एका कांद्याचे वजन जर आपण सरासरी 80 ते 100 ग्रॅम धरले तर आपल्याला एकरामध्ये 20 ते 25 टन उत्पादन घेण्यासाठी एकरी […]
Read Moreटोमॅटो लागवडी पूर्वी शेताची मशागत कशी करावी?
नांगरटीचे महत्व फणपाळी मारण्याचे फायदे रोटाव्हेयर कधी व कसा मारावा शेतीची मशागत करताना एकात्मिक किड, बुरशीजन्य रोग, व तण नियंत्रण कसे करावे. नांगरटीचे महत्व ✅ टोमॅटो शेतीमध्ये टोमॅटो रोप लागवडीपूर्वी 20-25 दिवस अगोदर शेत उभे आडवे नांगरून घ्यावे व उन्हामध्ये पुढील 15-20 दिवस तापुन द्यावे. ज्याचा फायदा असा होतो की जास्त दिवस जमीन सूर्यप्रकाशात असल्यामुळे […]
Read More