D.कांदा पिकातील तननियंत्रण
कांदा पिकात भांगलणी कधी व कशासाठी करावी?
कांदा पिकात भांगलणी कधी करावी? ✅कांदा पिकामध्ये तणनाशक फवारणी ही रोप लागवडीनंतर 20-25 दिवसांनी केली तर भांगलणी/ निंदणी रोपलागवडीनंतर 45-50 दिवसांनी करावी. ✅जर तणनाशक फवारणी ही रोपलागवडीनंतर 20-25 दिवसांनी केली नसेल किंवा तणनाशक फवारणी करणार नसाल तर भांगलणी ही रोप लागवडीनंतर 30-35 दिवसांच्या दरम्यान करावी. भांगलणी कशासाठी करावी? ✅भांगलणी करण्याचा मुख्य उद्देश हा पिकांना स्पर्धा […]
Read More