F.कांदा पिकात येणारे बुरशीजन्य रोग
भुरी
जबाबदार बुरशी ✅ कांदा पिकामध्ये भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Leveillala Taarica या बुरशीमुळे होतो. ✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये रोप वाढीच्या अवस्थेत, कंद निर्मितीच्या अवस्थेत, कंद फुगवणीच्या अवस्थेत व कांदा काढणीच्या अवस्थेत होतो. पोषक वातावरण ✅ भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये हा जेव्हा कांदा पातीवर 16 तासांपेक्षा जास्त काळ […]
Read Moreजांभळा करपा (पर्पल ब्लॉच)
जबाबदार बुरशी ✅ कांदा पिकामध्ये जांभळा करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा Alternaria Porri या बुरशीमुळे होतो. ✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये रोपवाढीच्या अवस्थेमध्ये,कंद निर्मितीच्या अवस्थेमध्ये, कंद फुगवणीच्या अवस्थेमध्ये व कांदा काढणीच्या अवस्थेमध्ये होत असते. पोषक वातावरण ✅ जेव्हा तापमान 21०C ते 30०C च्या दरम्यान असते. आद्रता ही 80 ते 90% पेक्षा जास्त […]
Read Moreबोटट्रीस करपा
जबाबदार बुरशी ✅ कांदा पिकात रोप पुर्नलागवडीनंतर कांदा पिकाच्या जीवनचक्रात येणारा बोटट्रीस करपा हा Botrytis Squamosa या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. पोषक वातावरण ✅ ज्यावेळी तापमान 15०C ते 25०C च्या दरम्यान असते व आद्रता ही 80 टक्के पेक्षा जास्त असते त्याचबरोबर धुके व सततचा रिमझिम पाऊस पडत असतो अशा वातावरणात या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर […]
Read Moreपांढरी मुळकुज
जबाबदार बुरशी ✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा Stromatinicy Capivora या बुरशीमुळे होतो. ✅ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकात प्रामुख्याने कंद फुगवणीच्या अवस्थेत व कांदा काढणीच्या अवस्थेत होतो. पोषक वातावरण ✅ जेव्हा तापमान हे 10०C ते 24०C च्या दरम्यान असते व वातावरणामध्ये गारवा असतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गारवा असतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. लक्षणे […]
Read Moreस्टेमफायलियम करपा
जबाबदार बुरशी ✅कांदा पिकात या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव Stemphylium vasicarium या बुरशीमुळे होतो.या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व कांदा पिकात रोपवाढीच्या अवस्थेत,कंद निर्मितीच्या अवस्थेत, कंद फुगवणीच्या अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पोषक वातावरण ✅ जेव्हा तापमान 18०C ते 25०C च्या दरम्यान असते व आद्रता ही 80% ते 90% पेक्षा जास्त असते. पाऊस धूके किंवा […]
Read Moreफ्यूजारियम रोपमर
जबाबदार बुरशी ✅ कांदा रोप लागवडीनंतर रोप रुझण्याच्या अवस्थेत, रोप वाढीच्या अवस्थेत, कंद निर्मितीच्या व कंद फुगवणीच्या अवस्थेत Fusarium Oxysporum या बुरशीमुळे रोपांची मर होते म्हणजे फुजारियम रोप मर होते. पोषक वातावरण ✅ जेव्हा तापमान 17०C ते 32०C च्या दरम्यान व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. लक्षणे […]
Read Moreडाऊनी
जबाबदार बुरशी ✅ कांदा रोप लागवडीनंतर रोपवाढीच्या टप्प्यात व कंद निर्मितीच्या टप्प्यात फुगवणीच्या व कंद काढणीच्या टप्प्यात Pernosporalos या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकात डाऊनी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. पोषक वातावरण ✅ जेव्हा तापमान 10०C ते 27०C च्या दरम्यान असतो, व आद्रता ही 80 ते 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचे बीजाणू कांदा रोपांच्या […]
Read Moreपिळ रोग
जबाबदार बुरशी ✅कांदा पिकात रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात येणारा पिळ रोग हा Colletotrichum Gibberella या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे होतो. ✅ यामध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांमध्ये IAA व GA या ग्रोथ हार्मोन्स चे प्रमाण वाढते व रोपांची अवांतर वाढ होऊन रोपांना पिळ पडतो. पोषक वातावरण ✅जेव्हा तापमान 25०C ते 28०C असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव […]
Read Moreपिथियम रोपमर
जबाबदार बुरशी ✅ Pythium spp ✅कांदा पिकात रोपलागवडीनंतर सुरुवातीच्या टप्यात होणारी रोपमर ही पिथियम गटातील बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे होते. पोषक वातावरण ✅जेव्हा तापमान 20०C ते 30०C च्या दरम्यान असते व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. लक्षणे ✅या बुरशीचा प्रादुर्भाव रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोप रूजण्याच्या टप्प्यात होतो. ✅या […]
Read More