2.कांदा बियाणे पेरणीनंतरचे नियोजन
कांदा बियाणे उगवण क्षमता /अंकुरण क्षमता कशी तपासावी?
बियाणे अंकुरण क्षमता तपासण्यासाठी खालील सोपी पद्धत अवलंबित करावी. बियाणे नमूना निवड ✅ ज्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासायची आहे त्यामधून 100 बियांचा नमुना घ्यावा. सुती किंवा बारदानाचा वापर ✅ त्यानंतर बारदान किंवा सुती कापड घ्यावे. ते व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यावे व त्या सुती कापडावर किंवा बारदानावर त्या 100 बिया 10-10 च्या चौकटीत ठेवा. त्यानंतर ते […]
Read Moreकांदा रोप उपटण्यापूर्वी, उपटताना व उपटल्यानंतर रोपांची काळजी कशी घ्यावी?
कांदा रोप उपटण्यापूर्वी घ्यायची काळजी… ✅ कांदा रोपांची लागवडी जर सारा पद्धतीने केली असेल तर उपटण्यापूर्वी मातीच्या प्रकारानुसार पाणी द्या.जर जाड माती असेल तर 4 ते 5 दिवस अगोदर पाणी द्या.जर मध्यम जाड माती असेल तर 3 ते 4 दिवस अगोदर पाणी द्या व हलकी माती असेल तर 2 दिवस अगोदर पाणी द्या.पाणी दाट पद्धतीने […]
Read Moreकांदा रोप पुर्नलागवडीसाठी तयार झाले आहे हे कसे ओळखावे?
कांदा रोप पुर्नलागवडीसाठी तयार झाले आहे हे कसे ओळखावे? ✅ कांदा रोपे पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी पुर्नलागवडीसाठी तयार होते. ✅ कांदा रोपांचा जो कंद आहे त्याचा आकार लसणा एवढा झाल्यानंतर व कंदाचा रंग हा फिकट जांभळसर झाल्यानंतर अशी रोपे पुर्नलागवडीसाठी तयार होतात. ✅ रोपांची वाढ पाहायची झाली तर रोपांची उंची ही सर्वसाधारण 12 ते […]
Read Moreकांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे?
कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे हे खालील मुद्द्यांवर अवलंबून आहे. ✅ जलसिंचन प्रकार ✅ मातीचा प्रकार ✅ वातावरण जलसिंचन प्रकार ✅कांदा रोपवाटिका ही प्रामुख्याने सारा पद्धत व गादीवाफा पद्धत यामध्ये बनवलेली असते.ज्यात सारा पद्धत असेल तर त्यास सोडपाणी,तुषार सिंचन किंवा पाईपद्वारे पाणी दिले जाते. ✅कांदा मुळे जास्त खोलवर वाढत नाहीत, त्यामुळे सोडपाणी देत असाल तर, जास्त […]
Read Moreकांदा बियाणे पेरणीनंतर किती दिवसांनी उगवते?
कांदा बियाणे उगवण हे विविध घटकांवर अवलंबून असते आणि हे घटक बियाणे उगवणीवर परिणाम करतात. कांदा वाण ✅कांद्याचे विविध वाण असतात आणि प्रत्येक वाणाची उगवण क्षमता व कालावधी वेगवेगळ्या असतो. काही वाण हे लवकर उगवणारे असतात, तर काही वाण हे उगवायला जास्त वेळ घेतात. हवामान ✅कांदा उगवण्यासाठी साधारण 20 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सियस […]
Read More