Crop: कांदा | Topic: I.कांदा रोप वाढीच्या अवस्था

कांदा रोप रुजण्याची अवस्था 

✅ही अवस्था पुर्नलागवडीनंतर पहिले 15 दिवस असते.
✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांची वाढ कशाप्रकारे होते, तसेच या अवस्थेत कोणत्या किडी येतात कोणते बुरशीजन्य रोग येतात.तसेच याअवस्थेत कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयी खाली माहिती दिलेली आहे. 

रोपांची वाढ 

✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांना 2 ते 4 नवीन पाती येतात व रोपे सेट होतात.अशा प्रकारची वाढ रोप रुजण्याच्या अवस्थेत कांदा पिकामध्ये होते. 

येणारे बुरशीजन्य रोग 

रोप  रुजण्याच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.

पीथियम रोपमर :
✅या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

पिळ रोग :
✅या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

बोटट्रीस करपा :
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

येणाऱ्या किडी 

रोप रुझण्याच्या अवस्थेत खालील किडी येतात.   

मावा :
✅या किडीविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.  

तुडतुडे :
✅या किडीविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा  निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

काळजी कोणती घ्यावी?

✅या अवस्थेत रोपे सेट झाल्यानंतर नवीन निघणाऱ्या पाती पिवळसर निघत आहेत का ते पाहावे. निघत असतील तर या निघत असतील तर अडचणी विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा लिंक वर क्लिक करावे.  

✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

✅पाणी नियोजन कसे करावे याविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.