Crop: कांदा | Topic: I.कांदा रोप वाढीच्या अवस्था

कांदा रोप वाढीची अवस्था 

रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर सुरू होते व रोप पुर्नलागवडीनंतर 20 दिवसांनी व रोप लागवडीनंतर 50 दिवसांपर्यंत असते. 

रोपांची वाढ 

रोपांच्या वाढीच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची  वाढ चांगल्या प्रकारे होते.तसेच रोपांना नवीन 4 ते 7 पाती येतात.तसेच कांद्याची मान जाड होण्यास सुरुवात होते.

येणारे बुरशीजन्य रोग 

रोपवाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.

✅पिथियम रोपमर
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

✅पिळ रोग

बोटट्रीस करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

डाऊनी

स्टेमफायलियम करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

भुरी

फुजारियम रोपमर
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

जांभळा करपा
या बुरशीजन्य रोगाविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

येणाऱ्या किडी  

रोप वाढीच्या अवस्थेत खालील किडी येतात. 

मावा 
या किडीविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.         

✅तुडतुडे
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

✅पांढरी माशी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

✅लाल कोळी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

✅नाग अळी
या किडीची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर व निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा. 

रोप वाढीच्या अवस्थेत कोणती काळजी घ्यावी?

✅रोप वाढीच्या अवस्थेत नवीन पाती  निघतात.निघणाऱ्या नवीन पाती पिवळसर निघत आहेत का ते पहावे.पाती पिवळसर निघत असतील तर या अडचणीविषयी संपूर्ण माहिती व उपाययोजना याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.पाणी नियोजन कसे करावे याविषयी माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
या अवस्थेत अन्नद्रव्य कमतरता जाणवत आहेत का ते पाहावे, व त्या अन्नद्रव्य कमतरतेची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करावे.
या अवस्थेत रोपांची पात वाढत आहे का ते पाहावे,व पात जास्त वाढत असेल तर कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.