Description
फवारणीचे फायदे
▸ BASF Acrobat Complete चा वापर टोमॅटो पिकात केल्याने ग्रे मोल्ड, सेप्टोरिया ठिपके, डाऊनी, गेरवा, करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर कांदा पिकात केल्याने जांभळा करपा, बोट्रीटिस करपा, डाऊनी मानकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर वांगी पिकात केल्याने फायटोपथोरा करपा, डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर बटाटा पिकात केल्याने उशिरा येणारा करपा, डाऊनी, यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर काकडी /कारले /दोडका /दुधी भोपळा /घोसावळे व इतर वेलवर्गीय पिकात केल्याने फायटोपथोरा फळकुज,डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर कलिंगड/खरबूज/डांगर भोपळा पिकात केल्याने फायटोपथोरा करपा, डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ BASF Acrobat Complete चा वापर द्राक्ष पिकात केल्याने डाऊनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ यामध्ये UPL Ulala या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸यामध्ये UPL Ulala या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे नागअळी व मिलिबग या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
1️⃣ प्रथम स्वच्छ पाणी घ्या.
2️⃣ BASF Acrobat Complete मिसळा आणि चांगले ढवळा.
3️⃣ त्यानंतर UPL Ulala मिसळा आणि मिश्रण चांगले ढवळा.
4️⃣ तयार झालेले द्रावण लगेच वापरा.
फवारणी करताना घ्यायची काळजी
▸ फवारणी सकाळी 11 च्या आत किंवा दुपारी 3 नंतर करा.
▸ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्या.
▸ उत्पादने सांगितलेल्या क्रमाने पाण्यात मिसळा.
▸ एकसमान फवारणीसाठी योग्य नौझल वापरा.
▸ द्रावणाचा pH संतुलित ठेवा.










