Sale!

Antracol Buonos Spray Combo Kit

Original price was: ₹1,450.00.Current price is: ₹1,160.00.

Antracol + Buonos

200 लिटर पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • Bayer Antracol: 500 ग्रॅम
  • Bayer Buonos: 250 मिली

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • Bayer Antracol: Propineb 70% WP
  • Bayer Buonos: Tebuconazole 38.39% SC

उद्देश व फायदे

  • Antracol व Buonos यांच्या संयोजनामुळे बुरशीजन्य रोगांवर विस्तृत नियंत्रण मिळते.
  • Propineb मुळे पर्णभागावर संरक्षक कवच तयार होते.
  • Tebuconazole हे आंतरप्रवाही बुरशीनाशक असल्याने आतून रोग नियंत्रण करते.
  • फळांवर येणारा करपा, ब्लाइट, डाऊनी मिल्ड्यू व राखाडी ठिपके यावर प्रभावी.
  • पिकाची पर्णसंरचना व वाढ निरोगी ठेवते.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

Bayer Antracol आणि Bayer Buonos या दोन बुरशीनाशकांचा एकत्रित वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

Bayer Antracol : 2 ग्रॅम प्रति लिटर
Bayer Buonos : 1 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ Bayer Antracol
2️⃣ Bayer Buonos

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल व पत्रक नीट वाचा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी व कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो. आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight N/A
Weight

200 liter water for spray