Sale!

Bayer Ambition

Price range: ₹180.00 through ₹1,162.00

Ambition (Bayer)

Ambition हे Amino Acid मिश्रित उत्पादन आहे, जे पिकांची वाढ सुधारते, पाने रुंद व हिरवीगार बनवते, फुलगळ कमी करते आणि फळांचा आकार व वजन सुधारते. हे उत्पादन फवारणी, आळवणी किंवा ठिबकद्वारे वापरता येते.

SKU: syngenta-isabion-tonic-1 Category: Tag:

Description

उत्पादनाचे नाव
Ambition

उत्पादकाचे नाव
Bayer

घटक
Amino Acid & Others

फायदे

Ambition चा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होते, रोपांची उंची वाढते व नवीन फुटवे निघतात. पाने रुंद, जाड आणि हिरवीगार होतात. हे उत्पादन पिकावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते, ज्यामुळे फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही. भाजीपाला पिकांत लागवडीनंतर पहिल्या आळवणीत वापरल्यास रोपांची ताणसहनक्षमता वाढते आणि पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होते. टोमॅटो, मिरची व वेलवर्गीय पिकांत फुलावस्थेत वापरल्यास फुलगळ कमी होते आणि नवीन फुलांची संख्या वाढते. फळ फुगवणीच्या अवस्थेत फवारणी किंवा ठिबकद्वारे वापरल्यास फळांचा आकार, गुणवत्ता आणि वजन सुधारते. हे पाणी कमी किंवा जास्त झाल्यानंतर पिकाला ताणापासून संरक्षण देते आणि पिकाच्या पुनर्प्राप्तीस मदत करते.

वापरण्याची पद्धत

फवारणी, आळवणी, ठिबक

प्रमाण व वापर

फवारणीसाठी: 2 ते 2.5 ml प्रती लिटर
आळवणीसाठी: 2 ते 2.5 ml प्रती लिटर
ठिबकसाठी: 1 लिटर प्रती एकर

टिप

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.

🚜 Farmspot विषयी

Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप आहे जी COVID-19 लॉकडाऊनच्या काळात सुरू झाली. आमचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने पुरवणे. आमच्या उत्पादनांच्या श्रेणीत बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक्स, खतं, तणनाशके आणि शेती उपकरणांचा समावेश आहे.

Farmspot ची खासियत म्हणजे Crop Schedule-based Consultancy. आम्ही शेतकऱ्यांसोबत मिळून त्यांच्या पिकानुसार वेळापत्रक तयार करतो, ज्यामुळे लागवड, वाढ आणि उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते. या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणपूरक शेती साध्य होते.

Additional information

Weight N/A
Weight

1 liter, 500 ml, 250 ml, 100 ml