Sale!

Solomon

405.001,800.00

उत्पादनाचे नाव 

✅ Solomon 

उत्पादकाचे नाव 

✅ Bayer 

रासायनिक घटक 

Beta-Cyfluthrin 8.49% + Imidacloprid 19.81% OD

रासायनिक गट 

Beta-Cyfluthrin : Pyrethroids 

Imidacloprid : Neonicotinoid 

किटकनाशक प्रकार 

Pyrethroids : स्पर्शजन्य

Neonicotinoid  : आंतरप्रवाही


Bayer Solomon Insecticide is a broad-spectrum insecticide that combines two active ingredients: Imidacloprid and Beta-Cyfluthrin. It effectively controls a wide range of sucking and chewing pests, including aphids, whiteflies, thrips, and caterpillars in various crops. Imidacloprid works by disrupting the nervous system of pests, causing paralysis and death, while Beta-Cyfluthrin targets their muscle and nerve functions, leading to quick knockdown. Solomon offers both contact and systemic action, ensuring long-lasting protection and quick pest control for crops like vegetables, fruits, and cotton.

SKU: Syngenta-Alika-Insecticide-1-2-1-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

यामध्ये Beta-Cyfluthrin व  Imidacloprid हे दोन रासायनिक किटकनाशक घटक असतात.

यामध्ये Imidacloprid हा आंतरप्रवाही किटकनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे किटकनाशक किडीच्या मज्जासंस्थेमध्ये हस्तक्षेप  करण्याचे  कार्य करते. विशेषता मज्जातंतूच्या अवयवांचा प्रसार रोखते. हे किडींच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेतील निकोटीनिक एसीटाइलकोलीन रिसेप्टर्सवर कार्य करते. ज्यामुळे पक्षाघात होतो आणि कालांतराने किडी मरण पावतात.

तसेच यामधील Beta-Cyfluthrin हे स्पर्शजन्य  किटकनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर वनस्पतींच्या पानांवर व अवयवांवर एकसारखा पसरतो व तिथे रासायनिक थर तयार करतो. Beta-Cyfluthrin किडींच्या स्नायू प्रणालीवर कार्य करते. हे किडींच्या स्नायू पेशींमध्ये सोडियम आयन चॅनेल्स उघडून ठेवते, ज्यामुळे सतत विद्युत प्रवाह तयार होतो आणि किडींच्या स्नायूंची चुकीची हालचाल सुरू होते.सतत झालेल्या स्नायू हालचालींमुळे किडींचा पक्षाघात होतो. त्यांचे शरीर नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते आणि ते अन्न ग्रहण करू शकत नाहीत.किडींच्या स्नायू आणि तंत्रिका प्रणालीवर सतत दबाव राहिल्यामुळे काही तासांतच त्यांचा मृत्यू होतो.

✅या किटकनाशकाचा  वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.

वापरण्याची पद्धत  

फवारणी

प्रमाण 

फवारणी – 0.5 ml लिटर

शिफारस पिके व किडी 

वांगी व इतर भाजीपाला पिके : मावा तुडतुडे शेंडे व फळ पोखरणारी अळी

सोयाबीन: गर्डल बीटल आणि सेमीलुपर

टिप 

येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability. 

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

500 ml, 250 ml, 100 ml