Description
उत्पादनाचे नाव
Biozyme Crop Plus
उत्पादकाचे नाव
Biostadt
घटक
Seaweed (Ascophyllum nodosum) Extract, Protiens, Carbohydrates, Inorganic salt and Inherent Nutrients
उत्पादनाची माहिती / फायदे
यामध्ये सीवीड (Ascophyllum nodosum) अर्क, प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक पोषक असतात. याचा फवारणीद्वारे वापर केल्याने पिकांची पोषण क्षमता वाढते. यामुळे पिकांची सशक्त वाढ, मुळांचे पोषक शोषण आणि फळांची गुणवत्ता सुधारते. हे घटक पानांची हिरवळ वाढवतात, ज्यामुळे नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात, फुलांची गळ कमी होते आणि जैविक अजैविक ताण स्थितीत पिकांना तग धरायला मदत करतात. यामुळे शेवटी उच्च दर्जाचे आणि जास्त उत्पादन मिळते.
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
फवारणी – 2 ml प्रती लिटर
शिफारस पिके
Agricultural & Horticultural Crops
टिप
येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🚜 Farmspot विषयी
Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप आहे जी COVID-19 लॉकडाऊनच्या काळात सुरू झाली. आमचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने पुरवणे. आमच्या उत्पादनांमध्ये बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक्स, खतं, तणनाशके आणि शेती उपकरणांचा समावेश आहे.
Farmspot ची खासियत म्हणजे Crop Schedule-based Consultancy. आम्ही शेतकऱ्यांसोबत मिळून त्यांच्या पिकानुसार वेळापत्रक तयार करतो, ज्यामुळे लागवड, वाढ आणि उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते. या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणपूरक शेती साध्य होते.



