Sale!

Cabrio Top-Coragen Spray Combo Kit

Price range: ₹1,414.00 through ₹2,694.00

Cabrio Top + Coragen

पाण्यासाठी फवारणी संयोजन

  • 100 लिटर पाण्यासाठी:
    • BASF Cabrio Top: 300 ग्रॅम
    • FMC Coragen: 30 मिली
  • 200 लिटर पाण्यासाठी:
    • BASF Cabrio Top: 600 ग्रॅम
    • FMC Coragen: 60 मिली

रासायनिक घटक (Chemical Composition)

  • BASF Cabrio Top: Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG
  • FMC Coragen: Chlorantraniliprole 18.5% W/W

उद्देश व फायदे

  • पिकांवरील बुरशीजन्य व कीटकजन्य रोगांवर एकत्रित नियंत्रण.
  • ब्लाइट, लीफ स्पॉट आणि विविध कीटकांवर प्रभावी नियंत्रण.
  • Metiram + Pyraclostrobin मिश्रणामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
  • Chlorantraniliprole मुळे कीटकांवर जलद आणि दीर्घकालीन परिणाम.
SKU: N/A Category: Tag:

Description

फवारणीचे फायदे

✅ यामध्ये BASF Cabrio Top या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा, anthracose करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

✅ यामध्ये FMC Coragen या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे फळमाशी (Fruit Borer), पान पोखरणारी अळी (Leaf-Eating Caterpillar), डिंक अळी (Stem Borer), सुट अळी (Shoot Borer) किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

✅ ही फवारणी केल्यानंतर रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होऊन रोपांची पाने हिरवीगार होतात.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

BASF Cabrio Top : 2 gm प्रति लिटर
FMC Coragen : 0.3 ml प्रति लिटर

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:

1️⃣ BASF Cabrio Top
2️⃣ FMC Coragen

फवारणी करताना घ्यायची काळजी

✅ फवारणी ही सकाळी लवकर (सकाळी 11 च्या अगोदर) किंवा दुपारी उशिरा (दुपारी 3 नंतर) करावी. भर उन्हाची फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल, अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझलची निवड करावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी. pH संतुलित असावा, जास्त pH चे द्रावण वापरू नये.

💡 टिप: येथे दिलेली उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🌾 About Farmspot: Farmspot ही Agritech e-commerce startup कंपनी आहे जी COVID-19 लॉकडाऊन दरम्यान सुरु झाली. आमचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रात नवे परिवर्तन घडवणे आहे. आम्ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, परवडणारी आणि कार्यक्षम उत्पादने — बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक, खते, तणनाशके व शेती उपकरणे — उपलब्ध करून देतो.
आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

Additional information

Weight N/A
Weight

100 liter water for spray, 200 liter water for spray