Description
उत्पादनाचे नाव
Fantac Plus
उत्पादकाचे नाव
Coromandel
घटक
Amino Acid & Vitamins
उत्पादनाची माहिती
हे अमिनो ॲसिड व विटॅमिन्स असलेले पोषक उत्पादन आहे. याचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो. याचा वापर केल्यामुळे नवीन फुलांची निर्मिती होते व फुलांची संख्या वाढते. रोपांवरील ताण कमी झाल्यामुळे फुलगळ रोखली जाते. याचा वापर केल्यामुळे पानांमधील हरितकणांचे व पर्णद्रवाचे प्रमाण वाढते व पाने हिरवीगार होतात व पाने पसरट होतात.
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
1 ml प्रती लीटर
शिफारस पिके
Agricultural & Horticultural Crops
टिप
येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🚜 Farmspot विषयी
Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप असून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बुरशीनाशके, कीटकनाशके, खतं, टॉनिक्स व शेती उपकरणं पुरवते. आम्ही पिकानुसार Crop Schedule-based Consultancy देतो ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.


