Sale!

Melody Duo-Valida Spray Combo Kit

Original price was: ₹1,840.00.Current price is: ₹1,564.00.

Premium Quality
Product Image 3
Product Image 4

उत्पादने व पॅकिंग साईज

Product Packing Details

Bayer Melody Duo
200 ग्रॅम
Sumitomo Valida
500 ml 

रासायनिक घटक

Chemical Composition

Bayer Melody
Iprovalicarb 5.5% WP+Propineb 61.25% WP
Sumitomo Valida
Validamycin 3% SL

Description

फवारणीचे फायदे

फवारणीचे फायदे

Bayer Melody Duo चा वापर टोमॅटो पिकात केल्याने ग्रे मोल्ड, सेप्टोरिया ठिपके, डाऊनी, गेरवा, करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

टोमॅटो फवारणी

Bayer Melody Duo चा वापर कांदा पिकात केल्याने जांभळा करपा, बोट्रीटिस करपा, डाऊनी मानकुज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

Bayer Melody Duo चा वापर वांगी पिकात केल्याने फायटोपथोरा करपा, डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

Bayer Melody Duo चा वापर बटाटा पिकात केल्याने उशिरा येणारा करपा, डाऊनी,  यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

Bayer Melody Duo चा वापर काकडी /कारले /दोडका /दुधी भोपळा /घोसावळे व इतर वेलवर्गीय  पिकात केल्याने फायटोपथोरा फळकुज,डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

▸Bayer Melody Duo चा वापर कलिंगड/खरबूज/डांगर भोपळा पिकात केल्याने फायटोपथोरा करपा, डाऊनी, अंथराक्नोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

Bayer Melody Duo चा वापर द्राक्ष पिकात केल्याने डाऊनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

BASF फवारणी

▸ Sumitomo Valida चा वापर पिकात केल्याने जिवाणूजन्य काळे ठिपके व जिवाणूजन्य करपा यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण

▸ Bayer Melody Duo : 2 ते 2.5 gm प्रति लिटर पाणी
▸ Sumitomo Valida : 2 gm प्रति लिटर पाणी

फवारणीचे द्रावण कसे तयार करावे

1️⃣ प्रथम स्वच्छ पाणी घ्या.

2️⃣ Bayer Melody Duo मिसळा आणि चांगले ढवळा.

3️⃣ त्यानंतर Sumitomo Valida मिसळा आणि ढवळा.

4️⃣ संपूर्ण मिश्रण चांगले ढवळून घ्या. व तयार झालेले द्रावण लगेच वापरा.

फवारणी करताना घ्यायची काळजी

▸ फवारणी सकाळी 11 च्या आत किंवा दुपारी 3 नंतर करा.

▸ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्या.

▸ उत्पादने सांगितलेल्या क्रमाने पाण्यात मिसळा.

▸ एकसमान फवारणीसाठी योग्य नौझल वापरा.

▸ द्रावणाचा pH संतुलित ठेवा.

Additional information

Weight N/A
Weight

250 liter water for spray