Sarthak

Price range: ₹2,222.00 through ₹4,143.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Tata Rallis
उत्पादनाचे नाव Sarthak
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायरिक घटक

Chemical Composition

रासायनिक
घटक
Kresoxim-methyl 15% +
Chlorothalonil 56%  WG
रासायनिक गट Strobilurin + Chloronitrile
बुरशीनाशक प्रकार Systemic + Contact

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: N/A Categories: , Brand:

Description

500सक्रिय घटक
क्रेझोक्सिम-मिथाईल 15% + क्लोरोथॅलोनिल 56% डब्ल्यू.जी. (Kresoxim-Methyl 15% + Chlorothalonil 56% WG)

रासायनिक गट

स्ट्रोबिल्यूरिन + क्लोरोनि ट्राईल्स

बुरशीनाशक प्रकार व प्रवेश मार्ग

▸ प्रकार: संयुक्त क्रिया (Systemic/Translaminar + Contact) / आंतरप्रवाही + संरक्षक
▸ क्रिया: प्रतिबंधात्मक / उपचारात्मक

कार्यपद्धती (Mode of Action)


क्रेझोक्सिम-मिथाईल (Strobilurin, गट 11) हा आंतरप्रवाही आणि स्पर्शीय आंतरप्रवाही घटक असून बुरशीच्या श्वसनसाखळीत अडथळा आणतो, ज्यामुळे बीजाणूंचे अंकुरण थांबते आणि रोगाचा फैलाव होत नाही.
क्लोरोथॅलोनिल (Chloronitrile, गट M5) हा संरक्षक घटक असून पानांवर थर तयार करून बुरशीच्या बीजाणूंच्या अंकुरणास प्रतिबंध करतो आणि बुरशीच्या पेशींमधील अनेक एन्झाईम्स निष्क्रिय करतो.
या दुहेरी क्रियेमुळे आतून आणि बाहेरून रोगांवर नियंत्रण मिळते व प्रतिकारशक्ती निर्माण होण्यापासून प्रतिबंध होते.

शिफारस केलेली पिके व लक्ष्यित बुरशीजन्य रोग


▸ टोमॅटो: लवकर व उशिरा येणारा करपा (Early and Late Blight)
▸ बटाटा: लवकर व उशिरा येणारा करपा (Early and Late Blight)
▸ कांदा: जांभळा करपा (Purple Blotch), डाऊनी मिल्ड्यू
▸ द्राक्षे: डाऊनी मिल्ड्यू, भुरी (Powdery Mildew)
▸ मिरची: पानांचे ठिपके (Leaf Spots), फळ कूज (Fruit Rot)

प्रमाण व वापरण्याची पद्धत

▸ फवारणीसाठी: 1.0 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी (पिकानुसार बदलते)
▸ पद्धत: पानांवर फवारणी

वैशिष्ट्ये व फायदे

▸ शक्तीशाली संयोजन — आंतरप्रवाही क्रेझोक्सिम-मिथाईल + संरक्षक क्लोरोथॅलोनिल
▸ तिहेरी क्रिया: प्रतिबंधात्मक, उपचारात्मक व संरक्षक
▸ उत्कृष्ट प्रतिरोध व्यवस्थापन (Resistant Management)
▸ पानांचे आरोग्य टिकवते
▸ डब्ल्यू.जी. (WG) स्वरूप — पाण्यात सहज विरघळते

SEO keywords:

Sarthak बुरशीनाशक, Kresoxim-Methyl, Chlorothalonil, Strobilurin, Multi-site fungicide, Powdery Mildew नियंत्रण, Blight नियंत्रण

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निर्देशित प्रमाणाच्या बाहेर वापर टाळा. फवारणी करताना वैयक्तिक संरक्षण उपकरण (PPE) वापरा आणि लिखित लेबलचे पालन करा.

Additional information

Weight N/A
Weight

1 kgm, 500 gm