Sectin

1,050.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव PI
उत्पादनाचे नाव Sectin
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायरिक घटक

Chemical Composition

रासायनिक
घटक
Fenamidone 10% +
Mancozeb 50% WG
रासायनिक
गट
Quinone outside Inhibitors +
Dithiocarbamate
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही + स्पर्शजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: Syngenta-Ridomil-Gold-fungicide-1-1 Category: Tag:

Description

कार्यपद्धत 

✅यामध्ये Mancozeb Fenamidone हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात.

✅यातील Mancozeb हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर एक रासायनिक थर तयार करते. जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते, तेव्हा हा बुरशीनाशक घटक बुरशीच्या पेशीमधील विविध एन्झाइमॅटिक प्रक्रियांना प्रतिबंध करते. हे बुरशीच्या पेशीमध्ये ऊर्जा उत्पादन, चयापचय आणि श्वसन मार्गाशी संबंधित असलेल्या एन्झाईम्सच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते. या हस्तक्षेपामुळे बुरशीची वाढ व पुनरुत्पादन रोखले जाते व बुरशी निष्क्रिय होते.

✅यातील Fenamidone हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असल्यामुळे फवारणी द्वारे दिल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये  शोषला जातो.  फेनामिडोन बुरशीच्या पेशींमधील माइटोकॉन्ड्रिया, ज्यामुळे ऊर्जा उत्पादन होते, यावर परिणाम करते. हे फंगीसाइड बुरशीच्या श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा आणते, ज्यामुळे पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि बुरशी निष्क्रिय होते.

✅या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी  नियंत्रणात्मक करायचा आहे.

वापरण्याची पद्धत 

✅फवारणी

शिफारस पिके 

शिफारस पिके : टोमॅटो,बटाटा,द्राक्षे

शिफारस रोग : डाउणी,पानांवर येणारे ठिपके,उशिरा येणारा करपा

प्रमाण 

फवारणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर

टिप 

✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.


Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.

What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.

Additional information

Weight N/A
Weight

1 kg, 500 gm, 250 gm, 200 gm